शिमगा वेबसाईटवर सर्वांचे स्वागत !                          शिमगा वेबसाईटवर सर्वांचे स्वागत
शिमगा
 
गाबित समाजाच्या शिमगा वेबसाईटवर सर्वांचे स्वागत ! प्रत्येक समाजाची आपापली एक लोककला असते. तशीच ही दक्षिण कोकणातील समुद्र किनारी वस्ती करून राहिलेल्या दर्यावर्दी गाबित समाजाची लोककला. बहुदा धुळपांच्या कालावधित विजयदुर्ग येथे ह्या कलेचा ऊदय झाला असावा. गाबित समाजाची गादीही विजयदुर्ग येथे होती. व तेथूनच ह्या समाजाचे न्याय्-निवाडे चालत असत. ह्या काव्याचे रचनाकार नागेश्वर असून त्यांचा शिष्य भानूदास ह्या दोघांनी हे काव्य लिहीले असावे. पहा व आपले मनोगत जरूर नोंदवा.
 
 
शिमगा लोककला
 

गाबित विवाह स्थळे

संपर्क - श्री डी. व्ही. वेंगुर्लेकर

९५२५१-२४८१५९८ / मोबा. - ९९६७२८०१०२